Thursday, September 15, 2022

 नमस्कार मित्रानो पिंपरी चिंचवड महानगरपालिका तसेच पुणे महानगरपालिका साठी उपयुक्त असे प्रश्नसंच तुमच्यासाठी तयार केलेले आहेत .हा प्रश्नसंच अगदी मोफत आणि संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित अतिशय महत्वाचे प्रश्न तुमच्यासाठी आम्ही उपलब्ध करून दिलेले आहेत .तरी संपूर्ण सराव प्रश्नसंच व्यवस्थित सोडवा आणि तुमचा किती अभ्यास झाला ते आत्ताच अभ्यासा.

Hello friends, useful question papers for Pimpri Chinchwad Municipal Corporation and Pune Municipal Corporation have been prepared for you. This question paper is completely free and we have provided very important questions based on the entire syllabus for you. However, solve the complete practice question paper properly and study how much you have studied now.


1. •भारतीय संगीताचा पाया खालीलपैकी कशास म्हटले जाते





2. "सत्यमेव जयते" हे घोषवाक्य कोणी लोकप्रिय केले ?





3. ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली ?





4. प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली ?





5. भौगोलिकदृष्ट्या महाराष्ट्राचे किती प्राकृतिक विभाग पडतात ?





6. भारतातील सर्वात प्राचीन पर्वतरांग कोणती आहे




7. न्यायमूर्ती गोविंद रानडे यांचा जन्म कोणत्या जिल्ह्यात झाला





8. चलेजाव आंदोलनाचे नेतृत्व कोणी केले





9. महात्मा ज्योतिबा फुले यांनी गुलामगिरी हे पुस्तक कोणत्या जनतेस समर्पित केले आहे





10. हरित क्रांती कशाशी संबंधित आहे.





11. भारतातील पहिली महिला मुख्यमंत्री कोणत्या राज्याची होती ?





12. कोणाचा जन्मदिवस सद्भभावना दिवस झणून साजरा केला जातो ?




13. धारासना सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले ?





14. भंडारदरा धरण कोणत्या जिल्ह्यात आहे ?





15.महाराष्ट्राचे उच्च न्यायालय मुंबई येथे आहे . खालिलपैकी कुठे उच्च न्यायालयाचे खंडपीठ नाही ?





16. तेल्यातांबोळ्यांचे ' पुढारी म्हणून कोणास ओळखले जाते ?





17. महात्मा गांधींना महात्मा म्हणून कोणी संबोधले ?





18.खालीलपैकी कुणाला डेप्युटी गांधी म्हणुन ओळखले जात असे ? ?





19. केशवसुत हे टोपण नाव कोणत्या साहित्यिकाचे आहे ?





20. महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असे कोणत्या नदीस म्हटले जाते





Saturday, September 10, 2022