Prashik Kaiware
Sunday, December 4, 2022
1➤
भारतात एकूण केंद्र शासित प्रदेश किती आहेत?
7
9
29
28
2➤
मोटार गद्यातील भेसळयुक्त इंधन खालीलपैकी कशाचे उत्सर्जन वाढवते? अ) हाइड्रोकार्बन्स इ) कार्बन मोनॉक्साईड उ) क्लोरो फ्लोरो कार्बन
केवल अ
इ आणि उ
अ, इ व उ
अ व इ
3➤
महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या वेळी किती प्रशासकीय विभाग होते?
4
5
6
7
4➤
सध्याचे महाराष्ट्राचे राज्यपाल कोण आहेत?
भगतसिंह कोषारी
सी. विद्यासागर
रामनाथ कोविंद
कलराज मिश्रा
5➤
महाराष्ट्रातील डिजिटल जिल्हा कोणता?
पुणे
नागपूर
मुंबई
औरंगाबाद
6➤
बेटी बचाओ, बेटी पढाओ अभियानाची ब्रॅन्ड अँबेसेडर कोण आहे.
विद्या बालन
मुक्ता बर्वे
प्रियंका चोप्रा
माधुरी दिक्षित
7➤
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे महापालिका आयुक्त आणि प्रशासक कोण आहेत?
अंकुश शिंदे
राजेश पाटील
शेखर सिंह
श्रावण हर्डीकर
8➤
महापालिकेचा स्थापना दिवस कधी साजरा केला जातो ?
११ ऑक्टोबर १९८२
१० ऑक्टोबर १९८२
१५ ऑक्टोबर १९८२
११ ऑक्टोबर १९८४
9➤
निसर्गकवी बहिणाबाई चौधरी प्राणी संग्रहालय खालीलपैकी कोठे आहे ?
पिंपरी चिंचवड
पुणे
सातारा
कोल्हापूर
10➤
नुकताच भारताचा पहिला सोशल इम्पॅक्ट बाँड (SIB) तयार करण्यासाठी संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम (UNDP) इंडियासोबत या महापालिकेने सामंजस्य करार केला आहे.
मुंबई महानगरपालिका
नागपूर महानगरपालिका
पुणे महानगरपालिका
पिंपरी चिंचवड महानगरपालिका
Submit
Your score is
Right 0
Wrong 0
Next question
See Your Result
Quiz Result
Dear Apu
Total Questions:
Attempt:
Correct:
Wrong:
Percentage:
See Result
Start Again
Go To Home
Right 0
Wrong 0
Next question
See Your Result
Quiz Result
Dear Apu
Total Questions:
Attempt:
Correct:
Wrong:
Percentage:
See Result
Start Again
Go To Home
Newer Posts
Older Posts
Home
Subscribe to:
Posts (Atom)